This is an article relating to Vyomania. Click here for more information.

व्योमणीस्थान साम्राज्य

From MicroWiki, the micronational encyclopædia
Jump to navigation Jump to search
व्योमणीस्थान साम्राज्य
𑂫𑂹𑂨𑂷𑂧𑂢𑂲𑂮𑂹𑂟𑂰𑂢 𑂩𑂰𑂔𑂹𑂨

Flag of Vyomania.jpgCoat of Arms of Vyomania.png

Motto
बलस्य मूलं विज्ञानम् , यतो धर्मस्ततो जयः
(ज्ञान ही एक शक्ति आहे व धर्म कायम जिंकतो)
Anthem
राष्ट्रगान
South Asia
राजधानीअगर्था
धर्मकोणताच ऑफिशियल धर्म नाही
व्योमनिस्म (52.94%), हिंदू (41.17%), इस्लाम (5.89%)
Demonymव्योमनिस्थानी
सरकारUnitary constitutional monarchy
- महाराजामोहक I
- वझीरअरमान
Legislatureव्योमनिस्थानी संसद
- Last election - 10 जुन 2020
स्थापित03 जुन 2020
व्योमणीस्थान ला स्थापित होऊन 1 वर्ष, 4 months, 21 दिन झाले आहे
क्षेत्रफल0.0237 sq. km
जनसंख्या17 (2021)
करंसीसूर्योम
राष्ट्रीय खेळव्योमणीस्थान चे राष्ट्रीय खेळ
- बोर्ड गेम्सGalactic Battlefield
- राष्ट्रीय खेळBrahmarakshas target
राष्ट्रपशूव्योमविंग
राष्ट्रीय पक्षीफॅलकन
राष्ट्रीय डायनोसॉरराजासॉरस
राष्ट्रीय फूलजारूल

Official Website

व्योमणीस्थान साम्राज्य (व्योमनी: 𑂫𑂹𑂨𑂷𑂧𑂢𑂲𑂮𑂹𑂟𑂰𑂢 𑂩𑂰𑂔𑂹𑂨, इंग्रजी: Empire of Vyomania) हे एक स्व-घोषित स्वतंत्र राज्य आहे, ज्याला लोकं एक सूक्ष्मराष्ट्र पण म्हणतात. व्योमणीस्थान हे भारतातील नवीन सूक्ष्मराष्ट्रांपैकी एक आहे. व्योमणीस्थानची राजधानी अगर्था आहे. 'व्योम' हा ‍अंतरिक्ष साठी एक संस्कृत व व्योमनी शब्द आहे.

व्योमणीस्थान चा इतिहास

पूर्व-व्योमनी इतिहास

व्योमणीस्थान साम्राज्यापूर्वी, व्योमीस्थानच्या जमिनीवर भारताचे राज्य होते. महाराजा मोहाक यांना महात्मा गांधी यांच्या फिलॉसफीवर आधारित एक राष्ट्र बनवायचे होते: असा राष्ट्र जो विज्ञान आणि तंत्रज्ञानाला डेवलप करतो. 03 जून 2020 ला व्योमणीस्थानने भारतापासून स्वातंत्र्य मिळवले.

अर्थव्यवस्था

सूर्योम

व्योमणीस्थानची ऑफिशियल करंसी सूर्योम आहे जी एक डिजिटल करंसी आहे आणि ते फक्त व्योमणीस्थान मधेच वापरण्यायोग्य आहे. त्याऐवजी भारतीय रुपयासुद्धा वापरला जातो. सुर्योमचे व्यवस्थापन बँक ऑफ व्योमेनीया करते.

ऑफिशियल मेट्रिक्स

कॅलेंडर

मापन सिस्टम

व्योमणीस्थान मेट्रिक सिस्टमचा वापर करते आणि व्योमणीस्थानचे मापन सिस्टम देखील आहे.

परदेशी संबंध

व्योमणीस्थान ज्या देशांना एकतर्फी ओळखतो
व्योमणीस्थान ज्या देशांना एकतर्फी ओळखतो

हवामान

व्योमणीस्थान महाराष्ट्रात असल्याने हवामान मध्यम आहे.

उन्हाळ्यामध्ये तापमान 35-38°C पर्यंत पोहोचू शकते. हिवाळ्यात ते 22°C पेक्षा कमी आणि कधीकधी 21°C पर्यंतही पोहोचू शकते. पाऊस 229.5 मिलीमीटर ते 135.6 मिलीमीटर पर्यंत पडू शकतो.
Average temperature of Swatantra.png
source = World Weather Online
हवामान बदलामुळे जुलैमध्ये पाऊस वाढल्याचे दिसून आले आहे.

व्योमणीस्थानची संस्कृती

Vyomania microball

व्योमणीस्थान हे भारतात असल्याने, व्योमणी संस्कृती भारतीय संस्कृतीवर आधारित आहे.

व्योमणी संस्कृती भारतीय संस्कृती व आशियाई संस्कृतीवर आधारित आहे.

जास्त माहिती

हे सुद्धा बघा

ऑफिशियल वैबसाइट
नागरिकता चा फॉर्म
डिस्कोर्ड सर्वर
व्योमणीस्थान पोर्टल

हे पान अन्य भाषांमध्ये